रेनॉल्ट ट्रायबर 7 सीटर कार मिळत आहे अवघ्या 60 हजारात, जाणून घ्या कसे…!
मुंबई : तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अवघ्या 60 हजारात भन्नाट फीचर्स आणि जबरदस्त मायलेज देणारी नवीन 7 सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर घरी आणू शकतात. आज बाजारात स्टायलिश लूकसह भन्नाट फीचर्स आणि उत्तम मायलेजमुळे ग्राहक 7 सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे.
यामुळे ही कार तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 60 हजारात नवीन 7 सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर कोणत्या पद्धतीने घरी आणू शकतात. रेनॉल्ट ट्रायबरच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6,33,500 रुपये आहे.
तसेच ऑन-रोडसाठी ग्राहकांना 7,21,394 रुपये मोजावे लागतात. मात्र सध्या तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही आता ही भन्नाट आणि दमदार 7 सीटर कार डाउन पेमेंट आणि EMI प्लॅन सहज खरेदी करू शकतात.
चला मग जाणून घ्या फायनान्स प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती…
ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 60,000 रुपये असल्यास, बँक या MPV वर वार्षिक 9.8 टक्के व्याजदरासह 6,61,394 रुपयांचे कर्ज देऊ शकते.
एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला Renault Triber साठी 60,000 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीसाठी 13,988 रुपये प्रति महिना EMI भरावे लागेल. यामुळे हे फायदेशीर आहे.