Realme : नवा फोन घेताय? मग Realme चा Narzo 70 5G स्मार्टफोन आहे जबरदस्त, किंमतही कमी, जाणून घ्या..
Realme : तुमी सध्या स्मार्टफोन्स घेण्याच्या विचारात असेल तेही तुमच्या बजेटमध्ये तर तुमच्यासाठी एक खूप मस्त पर्याय आहे. ते म्हणजेच Realme चा Narzo 70 5G हा स्मार्टफोन, कारण या फोनमध्ये अनेक विशेष असे फिचर्स देण्यात आले आहेत.
Realme च्या Narzo 70 मध्ये 5G नेटवर्क देण्यात आले आहे. या फोनमध्ये 6 GB RAM देण्यात आला असून, 128 GB ची स्टोरेज यामध्ये आहे. तर यामध्ये कॅमेराही चांगला आहे. 50 MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच Wi-Fi, USB सारख्या सुविधाही आहेत. हा स्मार्टफोन Android 14 वर वर्क करतो. या फोनमध्ये 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून चांगला बॅटरी बॅकअपही मिळतो. Realme
हा फोन वजनानेही हलका असून, या फोनचे वजन 188 ग्रॅम आहे. सध्या हा फोन ऑनलाईन माध्यमातून ऍमेझॉन या वेबसाईटवरून 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोन्स घेणाऱ्यासाठी हा मोबाइल सर्वात मस्त आहे पर्याय आहे.