मोठी बातमी ! रविंद्र धंगेकरांची आघाडी ५ हजार २०० मतांवर…!


पुणे : १२ व्या फेरीत ५हजार २०० मतांची आघाडी घेऊन मविआचे रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. आघाडीवर ११ व्या फेरीत ३८२८६ ( धंगेकर) ३४०२२ (रासने) अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला धंगेकर यांनी घेतलेली आघाडी १२ व्या फेरीपर्यंत कायम होती.

सातव्या फेरीनंतर धंगेकर १ हजार मतांनी आघाडीवर होते. आठव्या फेरीनंतर धंगेकर ३ हजार ५०० मतांनी आघाडीवर होते. नवव्या फेरीनंतर धंगेकर १ हजार२०० मतांनी आघाडीवर होते ९ व्या फेरी ४७०० धगेकर आघाडीवर होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!