ब्रेकिंग न्यूज ! कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर दोन हजार फरकांनी आघाडीवर…!
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ६ फेऱ्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या पाच फेऱ्याअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर जवळपास २००० मतांनी आघाडी घेतल्याने या निवडणूकीचा अंतिम निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कसब्यात ६ व्या फेरीत अखेर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना १९,०२२ तर भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांना १७,०२१ मते मिळाली आहेत. मतमोजणीत एकूण १४ फेऱ्या अद्याप बाकी आहेत.
Views:
[jp_post_view]