Pune : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.

पण अतिवृष्टीमुळे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात २२ हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन केले जाणार होते. Pune
दरम्यान, पुण्यात पावसाने थैमान घातल्याने त्यांच्या सभेचं स्थळ बदलण्यासाठीही तयारी केली जात होती. पण पावसाची शक्यता असल्यानं शेवटी दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Views:
[jp_post_view]