Pune Pol ice Inspector Transfer : पुणे पोलीस दलात पुन्हा एकदा फेरबदल, ९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, जाणून घ्या…


Pune Pol ice Inspector Transfer : पुण्यातील ९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ४ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

प्रमोद बंडू भस्मे (Crime PI बंडगार्डन ते वरिष्ठ पो. नि. फारसखाना), मनोज एकनाथ शेडगे (कोर्ट आवर ते वरिष्ठ पो. नि. वारजे माळवाडी) Pune Pol ice Inspector Transfer

संतोष पांढरे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पो. नि. हडपसर), कैलास शंकर करे (Crime PI Hadapsar ते Sr PI Lonikand), मंगल शामराव मोढवे (नव्याने हजर ते Crime PI Bharti Vidyapeeth Police Station), पंडित हणमंत रेजितवाड (नव्याने हजर ते Crime PI Hadapsar)

युवराज अशोक नांद्रे (नव्याने हजर ते Crime PI Chattushringi Police Station), रवींद्र धर्यशील शेळके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा), विश्वजीत वसंत काईंगडे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणीकंद ते विशेष शाखा)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!