Pune News : भावाने करून दाखवलं!! सगळ्या विषयात कट टू कट ३५, पुण्यात दहावीतील ‘या’ विद्यार्थ्यांची जोरदार चर्चा…


Pune News : राज्यातील दहावीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच या वर्षीचा SSC चा निकाल हा ९५.८१ टक्के लागला आहे. तर नागपुराचा निकाल सर्वात कमी लागला.

अशातच आता एक प्रकरणाची पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ज्यामध्ये एका मुलाला ३५ टक्के मार्क मिळाले. पुण्यातील प्रथमेळ तुपसैंदर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

त्याने सगळ्याच विषयात कट टू कट म्हणजे पासिंग पूर्तेच मार्क मिळवल्यामुळे तो सर्वात जास्त चर्चेत आला. सगळ्याच विषयात असे पर्फेक्ट मार्क मिळवणे तसं कठीण आहे. पण त्यानं हे केले आहे. Pune News

तुम्ही त्याचा रिझल्ट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याला मराठी, इंग्रदी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र असं सगळ्याच विषयात कट टू कट 35 मार्क मिळवले आहे. जे आश्चर्यचकीत करणारे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!