Pune News : पुणे शहरातील १९ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, जाणून घ्या…


Pune News पुणे : भारतीय निवडणूक आयोग आणि पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी (ता. २७) रात्री काढले आहे. समर्थ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ व गुन्हे अशा दोन्ही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Pune News

नाव (सध्याचे ठिकाण) नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे..

सुरज बंडगर (समर्थ पो. स्टे) वाहतूक

मंगेश जगताप (गुन्हे, फरासखाना) अपोआ. यांचे वाचक

संगीता पाटील (गुन्हे, स्वारगेट) वाहतूक शाखा

प्रियांका शेळके (गुन्हे, लष्कर) नियंत्रण कक्ष

शबनम शेख (गुन्हे, उत्तमनगर) नियंत्रण कक्ष

जयवंत राजुरकर (गुन्हे, सिंहगड) विशेष शाखा

अंकुश चिंतामण (गुन्हे, चतु:श्रृंगी) सायबर

जगन्नाथ जानकर (गुन्हे, चतु:श्रृंगी) नियंत्रण कक्ष

संगिता माळी (गुन्हे विमानतळ) सायबर

प्रमोद वाघमारे (गुन्हे, समर्थ) विशेष शाखा

भालचंद्र ढवळे (गुन्हे, विश्रांतवाडी) अपोआ, पूप्राविचे वाचक

जयदिप गायकवाड (गुन्हे, येरवडा) नियंत्रण कक्ष

विश्वास डगळे (गुन्हे, हडपसर) नियंत्रण कक्ष

संदीप शिवले (गुन्हे, हडपसर) विशेष शाखा

सुभाष काळे (गुन्हे, लोणी काळभोर) विशेष शाखा

प्रकाश मासाळकर (वाहतूक) मनपा अतिक्रमण

युसुफ शेख (वाहतूक) वपोनि, उत्तमनगर

सुनिता रोकडे (गुन्हे, मुंढवा) अलंकार

अरविंद गोकुळे (विशेष शाखा) वाहतूक शाखा. 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!