प्रदिप कंद यांनी गड राखला! जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व…

पुणे : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी, शनिवारी, मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. एकूण 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले.

राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाले असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आलं आहे. अशातच आता लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपचे तीनही उमेदवार विजयी मिळवला आहे.
लोणीकंद- पेरणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात भाजपच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते व लीड पुढील प्रमाणे…

किरण साकोरे (15234) लीड 3051
मोनिका कंद (8722) लीड 4486
राणी वाळके (7267) लीड (292).
Views:
[jp_post_view]