पोस्टाच्या आरडी योजनेचा ग्राहकांना फायदा; दरमहा 2600 रुपयांची गुंतवणूक केली तर मिळणार इतके रिटर्न?


पुणे : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण हे आजही खूप जास्त सुरक्षित मानलं जात. त्यामुळे पोस्ट ऑफिस ग्राहकासाठी कायमच सुरक्षित गुंतवणूक आणि जास्त रिटर्न देणाऱ्या योजना जाहीर करत असत. आज अशीच एक पोस्टाची योजना आपण जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत जर गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 2600 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी एक लाख 85 हजार 556 रुपये मिळणार आहेत. यामध्ये एक लाख 56 हजार रुपये ही गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित पैसे व्याजाचे राहणार आहेत.म्हणजेच 29 हजार 556 रुपये गुंतवणूकदारांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे 2600 रुपयांची गुंतवणूक देखील गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पोस्टाची आरडी योजना ही पूर्णपणे सुरक्षित आहे. येथे गुंतवलेला पैसा वाया जात नाही. यामुळे पोस्टाच्या आरडी योजनेत महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!