Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांना मोठा धक्का!! थेट ट्रेनिंगच केली रद्द, देशाच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई…

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

त्यांचा जिल्हा प्रशिक्षाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे. या प्रकराच्या कारवाईची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना २३ जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डीओपीटीने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारनं ११ जुलै रोजी सविस्तर अहवाल सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा प्रशिक्षाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे. या प्रकराच्या कारवाईची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीओपीटीनं हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारनं ११ जुलै रोजी सविस्तर अहवाल सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
