‘राष्ट्रवादी’ चे नेते नवाब मलिक आजारी आहेत का , न्यायालयात युक्तिवाद करा…!

मुंबई :माजी मंत्री नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आली.तर मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे.

नवाब मलिकांची जामीनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी ‘ईडी’कडून करण्यात आली. 21 फेब्रुवारीच्या सुनावणीत मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचे दोन्ही बाजूंच्या वकिलांना हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले.
Views:
[jp_post_view]