Police Patil : हवेली तालुक्यातील २६ पोलिस पाटलांच्या नियुक्तीचा निकाल जाहीर …


Police Patil उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील सत्तावीस पोलीस पाटील (शहर, ग्रामीण) मौजे गावातील पोलीस पाटील रिक्त पदाच्या लेखी व तोंडी परीक्षा नुकतीच पुण्यात संपन्न झाली होती.  त्यानंतर या रिक्त पदांच्या पोलिस पाटील नियुक्तीसाठी अव्वल गुण संपादन करणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. Police Patil

पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी हवेली (प्रांत) संजय आसवले यांनी निवड पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागांवरील निकाल जाहीर केला आहे.

हवेली तालुक्यातील गावनिहाय पोलिस पाटलांची नियुक्ती पुढीलप्रमाणे -:

हरीश्चंद्र श्रीधर गोगावले, मौजे गोगलवाडी (ता. हवेली जि. पुणे)

योगेश आश्रुबा सुर्वे, मौजे गाऊडदरा (ता. हवेली जि. पुणे)

सविता संतोष सुर्यवंशी, मौजे तुळापुर (ता. हवेली जि. पुणे)

समिर दत्तात्रय जाधव, मौजे तरडे (ता. हवेली जि. पुणे)

छाया रवी सरवदे, मौजे कोंढवे -धावडे (ता. हवेली जि. पुणे)

तनुजा निलेश थोरात, मोजे खामगाव टेक (ता. हवेली जि. पुणे)

काळुराम निवृत्ती थोरात, मौजे हिंगणगांव (ता. हवेली जि. पुणे)

वृषाली संतोष सावंत, मौजे शिंदेवाडी (ता. हवेली जि. पुणे)

दत्तात्रय भगवान सणस, मोजे सणसनगर (ता. हवेली जि. पुणे)

पोर्णिमा विकी मानकर, मौजे सांगरुण (ता. हवेली जि. पुणे))

शुभांगी राहुल सांबरे, मौजे सांबरेवाडी (ता. हवेली जि. पुणे)

उमेश अरुण गुजर, मोजे सुतारवाडी, (ता. हवेली जि. पुणे)

मानसी अजय झांबरे, मौजे होळकरवाडी (ता. हवेली जि. पुणे)

नवनाथ हरिभाऊ भगत, मौजे बहुली (ता. हवेली जि. पुणे)

श्रुती नवनाथ पायगुडे, मोजे आगळंबे (ता. हवेली जि. पुणे)

अक्षय भगवान निवंगुणे, मौजे आंबी (ता. हवेली जि. पुणे)

प्राची किरण जरांडे, मौजे अवसरेनगर (ता. हवेली जि. पुणे)

विशाल अशोक कदम, मौजे नांदेड (ता. हवेली जि. पुणे)

अर्जुन नामदेव पवार, मौजे नायगांव (ता. हवेली जि. पुणे)

अमोल किसन पिंजण, मौजे किन्हई (ता. हवेली जि. पुणे)

तुषार बिभिषण नागवडे, मोजे शिरसवडी ता. हवेली जि. पुणे

शुभम गुलाब थोपटे, मौजे थोपटेवाडी (ता. हवेली जि. पुणे)

गोटीराम आसाराम बढे, मोजे डोणजे (ता. हवेली जि. पुणे)

गणेश चंद्रकांत जाधव, मौजे मणेरवाडी (ता. हवेली जि. पुणे)

भारती दिपक उद्रे, मौजे मांजरी खुर्द (ता. हवेली जि. पुणे)

गणेश नाना आखाडे, मौजे मोगरवाडी (ता. हवेली जि. पुणे)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!