पुणे महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर, कर्मचारीची आक्रमक..

पुणे : सध्या पुण्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यांनी भाईगिरी केल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे महानगरपालिकेत आंदोलनाचे करण्यात आलंय.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच आंदोलन आज सकाळपासून सुरू आहे. अतिक्रमण विभागाचा कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात पुणे महापालिकेच्या समोर अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत.
अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यांनी गुंडागर्दी आणि मारहाण केल्याची माहिती मिळत असून त्याचे व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची दबंगगिरी दिसत आहे. तर एका ठिकाणी पोलिसांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.
Views:
[jp_post_view]