दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित, आत्मसमर्पणाचे कोर्टाचे आदेश…
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांना तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.
तसेच त्यांच्या इतर याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.
Views:
[jp_post_view]