दुर्दैव ! चावला साप , वाटले किटक नर्सरी कामगाराचा साप चावून मृत्यू ! सहजपूरमधील घटना..!!


 

उरुळी कांचन : नर्सरीत काम करताना सापाने चावा घेतल्याने एका ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सहजपूर (ता. दौंड) हद्दीतील माकर वस्ती परिसरातील दुर्गा नर्सरी येथे आज सोमवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोपट रघुनाथ रामफळे (६५. रा, सहजरपूर फाटा, दुर्गा नर्सरी, विसापूर सुरेगाव, ता. श्रीगोंदा, ता. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोपट हे नर्सरी कामगार म्हणून नर्सरीत काम करीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार पोपट रामफळे व काही कामगार हे दुर्गा नर्सरीत काम करीत होते. त्यावेळी पोपट रामफळे बाना एका लहान सापाने चावा घेतला, मात्र, एखादा किटक चावला असेल, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुन्हा आपले काम सुरु केले. काम करीत असताना पुन्हा सापाने हाताला चावा घेतला. यावेळी त्यांना छोटा साप दिसून आला.

 

यही व्यांची खात्री झाली की, आपल्याला मापाने चावा घेतला. त्यानंतर पोपट रामारुळे हे घाबरले. त्यानी इतरकामगारांना साप चावल्याचे सांगितले व बक्कर देऊन खाली कोसळाने कामगारांनी रामफळे यांना उरुळी कांचन मेचील कस्तूरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्याच्या सहकायांशी संपर्क साधत रुग्णवाहिकेतून उरुळी कांचनयेचील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!