Farmers News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता दिवाळी होणार गोड! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसानचा १५ वा हप्ता, जाणून घ्या…


Farmers News नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे १४ हप्ते जमा झाले आहेत. आता १५ वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे.

दरम्यान, आता पीएम किसान या योजनेचा १५ वा हप्ता हा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे असे झाले तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. Farmers News

सध्या शेतकरी १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. १५ वा हप्ता हा २७ जुलै २०२३ रोजी वितरित करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे गरजेचे आहे.

आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!