हवेलीत नव्याने काढलेल्या आरक्षणाने अनेकांची संधी गुल; हवेलीतील ६६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर…


उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवार (ता. ११) हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. १९९५ च्या आरक्षणाची वर्तुळाकार पद्धतीने अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची फेरी पूर्ण करीत लोकसंख्येचा निकष धरून आरक्षणे तसेच चिठ्ठी पध्दतीने पुढील आरक्षणे जाहीर करण्यात आली आहेत.

ग्रामपंचायतीची काढण्यात आलेली आरक्षणे पुढीलप्रमाणे :-

अनुसूचित जाती महिला : आंगळबे, खेडशिवापूर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, प्रयागधाम, शिंदेवाडी

अनुचित जाती : खामगांव मावळ, कोरेगाव मूळ, कोळेकरवाडी, रहाटवडे, केसनंद , वरदाडे

नागरिकांचा मागासवर्ग महिला : वळती, जांभळी, आंबी, पेठ, वडकी, मरणेवाडी, शिवापूर, नायगाव, कोंढणपूर, कुडजे

नागरिकांचा मागास प्रवर्ग : निरगुडी, शिंदवणे, गोऱ्हे बुद्रुक, मांडवी खुर्द, सोरतापवाडी, भावडी, डोंगरगांव, खामगांवटेक, गोगलवाडी

सर्वसाधारण महिला : कल्याण, मांजरी खुर्द, घेरा सिंहगड, आळंदी म्हातोबा, लोणी काळभोर, तरडे, भवरापुर, उरळी कांचन, खडकवाडी, आर्वी, गाऊडदरा, श्रीराम नगर, थेऊर, कोलवडी – साष्टे, न्हावी सांडस, आव्हाळवाडी, कुंजीरवाडी, सांगवी सांडस, मांडवी बुद्रुक, वढु खुर्द. 

सर्वसाधारण : फुलगाव, वडगाव शिंदे, आहिरे, खानापूर, बकोरी, बिवरी, तुळापूर, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, बहुली मालखेड, डोणजे , खोरे खुर्द, सोनापूर, शिरसवडी, बुर्केगांव, पेरणे, लोणीकंद, अष्टापुर, सांगरुण.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!