नवीन वर्षातील सुट्टीचे वेळापत्रक आलं समोर, बँका किती दिवस राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी….


भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), व्यावसायिक बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), आणि लघु वित्त बँका (SFBs) अशा विविध प्रकारच्या बँका कार्यरत आहेत. दैनंदिन जीवनात आपला बँकेशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंद येत असतो. यामुळे याच्या सुट्टीबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

यामुळे नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळतील आणि त्या कोणत्या दिवशी पडतील हे जाणून घेऊया. यामध्ये गुरु गोविंद सिंगजी जयंती ६ जानेवारी २०२५. स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२५. मकर संक्रांती / पोंगल १४ जानेवारी २०२५. मोहम्मद हजरत अली/लुई-नगाई-नी यांचा वाढदिवस १४ जानेवारी २०२५.

तसेच प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५. बसंत पंचमी ०२ फेब्रुवारी २०२५. गुरु रविदासजींची जयंती १२ फेब्रुवारी २०२५. महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५. होळी १४ मार्च २०२५. बँक खाती वार्षिक बंद १ एप्रिल २०२५. बाबू जगजीवन राम यांची जयंती ५ एप्रिल २०२५. महावीर जयंती १० एप्रिल २०२५.

       

तसेच तमिळ नवीन वर्ष १४ एप्रिल २०२५. गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन ०७ मे २०२५. ईद-उल-जुहा (बकरीद) ७ जून २०२५. बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५. श्री गुरू अर्जुन देवजी यांचा शहीद दिन १० जून २०२५. रथयात्रा २७ जून २०२५. मोहरम ६ जुलै २०२५ रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५.

तसेच आपला स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२५ जन्माष्टमी (वैष्णव) १५ ऑगस्ट २०२५. श्रीमंत शंकरदेव दिनांक २५ ऑगस्ट २०२५. विनयागर चतुर्थी २६ ऑगस्ट २०२५. तिरुवोनम ५ सप्टेंबर २०२५. बँक खाती अर्धवार्षिक १ ऑक्टोबर २०२५. महात्मा गांधी जन्मदिवस २ ऑक्टोबर २०२५. दसरा २ ऑक्टोबर २०२५.

तसेच २०२५ मध्ये दिवाळी २० ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. नंतर गोवर्धन पूजा २२ ऑक्टोबर २०२५. छठ पूजा २८ ऑक्टोबर २०२५. गुरु नानक जयंती ५ नोव्हेंबर २०२५. ख्रिसमस डे २५ डिसेंबर २०२५. अस वेळापत्रक असणार आहे. यामुळे आपली कामे करताना हे लक्षात असणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!