देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि…


मीरा रोड : काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशात एकच खळबळ उडाली होती. असे असताना आता पुन्हा एकदा श्रद्धा वलकर हत्याकांडासारखं हत्याकांड मीरा रोडमध्ये घडलं आहे.

वकिलाचा पेहराव करून भर कोर्टात कुख्यात गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळ्यांची बरसात

यामुळे देशात नेमकं काय सुरू आहे. कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मनोज साने असे या आरोपीचं नाव आहे.

अभिनेत्री क्रिती सेनने मंदिराबाहेर किस केल्याने पुजारी भडकले, म्हणाले हॉटेल रूममध्ये जा आणि

मिळलेल्या माहिती नुसार, प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केल्याने खळबळजनक माहिती समोर आली आहे.

उरुळी कांचन जवळील वळती येथे बैलपोळ्याच्या मिरवणूकीत १२ वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीत कुख्यात गुंड गोरख कानकाटे यांच्यासह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता

या आरोपी प्रियसीच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवायचा त्यांनतर मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि इमारतीच्या मागे नाल्यामध्ये फेकून द्यायचा. दिल्लीत देखील अशीच घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सध्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!