महानगरपालिका ,जि.प, नगरपालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर…!


नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी झाली नाही.

महाराष्ट्र सरकारने आज काही वेळ मागितला असल्याने  प्रकरण 3 आठवड्यासाठी लांबणीवर पडले आहे . मुंबई पुणेसह २५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषद, २०७ नगरपालिका निवडणुका पुन्हा अधांतरी राहिले आहे.

दरम्यान , १ वर्षाहून अधिक काळ या स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या हातात असून स्थानिक पातळीवरील आजी माजी व भावी लोकप्रतिनिधींमध्ये या निवडणुका सतत लांबणीवर पडत असल्याने निराशा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!