अल्पवयीन मुलीचे 7 तासात 2 वेळा शारीरिक संबंध, सकाळी घरच्यांनी दरवाजा उघडताच धक्काच बसला, बॉयफ्रेंडने गोळ्या खाऊन…


नवी दिल्ली : एका किशोरवयीन मुलीने तिच्या प्रियकरासोबत रात्र घालवली, पण ही रात्र तिच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मध्ये प्रदेश येथील कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी ही किशोरवयीन मुलगी होती. तिचं कुटुंब एका नातेवाईकांच्या घरी लग्न समारंभासाठी कानपूरला गेलं होतं. त्यावेळी ती घरी एकटी होती.

या संधीचा फायदा घेत तिचा प्रियकर, कुलदीप कुमार उर्फ शोभित, रात्री तिच्या घरी पोहोचला. कुलदीप हा तिच्या गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाडा गावचा रहिवासी आहे. गर्लफ्रेंडने बोलावले म्हणून तो रात्री शिवरापूरला आला.

दरम्यान, त्या रात्री मुलीने आपल्या प्रियकरासोबत वेळ घालवला. कुलदीपने तिचे कपडे काढले आणि शारीरिक संबंध ठेवले. त्याने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या आणि दोनदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुमारे सात तास ती विवस्त्र अवस्थेत होती.

यामुळे तिला थंडी लागली आणि तिचं शरीर ताठलं. तिची अवस्था बिघडत असल्याचं पाहून कुलदीपने तिथून पळ काढला. त्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीचं कुटुंब घरी परतलं. सकाळी त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुलीचा अर्धनग्न मृतदेह बेडवर पडलेला होता.

कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले. मुलीची भाची, जी त्या रात्री घरी होती, तिने पोलिसांना प्रियकर घरी आल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुलदीपला अटक केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!