केंद्रीय मंत्र्यांनी पैठणमध्ये संत एकनाथ महाराज मंदिरात फुगडी खेळुन नाथषष्टीचा आनंद द्वगणित केला…!

पैठण : नाथषष्ठी निमित्त केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अहमदनगर चे खासदार सुजय विखे,आमदार रोहित पवार यांनी घेतले नाथ समाधीचे दर्शन घेवुन पैठण येथिल शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज मंदिरात फुगडी खेळुन नाथषष्टीचा आनंद द्वगणित केला.
तर बहुतेक वारकरी फडावर भेट देत नाथषष्टी सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल शिंदे,माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,महामंत्री लक्ष्मण औटे,शेखर पाटील,कैलास बरकसे अदीची उपस्थिती होती.
Views:
[jp_post_view]