Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट, आंदोलनाआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता..


Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन कोटी मराठे मुंबईत धडक देतील, असे सांगितलेजात आहे. त्यादृष्टीने आता सरकारनेदेखील हालाचली सुरु केलेल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जावू शकतो, अशी माहिती आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महसूल विभागाची एक बैठक बुधवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या सात दिवसांमध्ये मराठा समाजाचे सर्व्हेक्षण पूर्ण करायचे आहे. महसूल कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षण पूर्ण करायचे आहे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाची घराघरात जाऊन माहिती गोळा केली जाणार आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व्हेक्षण होणार आहे. Maratha Reservation

दरम्यान, पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व्हेक्षण होणार आहे. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरु होणार आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावी, अशी मागणी आहे. सरकारला आतापर्यंत ५४ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्याच आधारावर सरसकट आरक्षणाची मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!