पेठच्या प्रगतशील शेतकरी मंगल चौधरी यांचे निधन, परिसरावर शोककळा….


उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील पेठ येथील मंगल सुभाष चौधरी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पेठ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच युवराज चौधरी यांची मातोश्री आहे तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ चौधरी यांच्या भावजय आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!