Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 29.3 टक्के मतदान, जाणून घ्या तालुकानिहाय टक्केवारी..


Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तसेच पुणे जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत 29.3 टक्के मतदान झाले आहे. Maharashtra Assembly Election 2024

पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे…

जुन्नर – 34.58 टक्के, अबेगाव – 35.63 टक्के, खेड आळंदी – 32.03 टक्के, शिरूर – 28.66 टक्के, दौंड – 31.78 टक्के, इंदापूर – 29.50 टक्के, बारामती – 27.35 टक्के, भोर – 30.27 टक्के, मावळ – 34.17 टक्के, चिंचवड – 29.34 टक्के पिंपरी – 21.34 टक्के, भोसरी – 30.41 टक्के, वडगाव शेरी – 26.68 टक्के, शिवाजीनगर – 23.46 टक्के, कोथरूड – 27.60 टक्के, खडकवासला – 29.05 टक्के, पर्वती – 27.19 टक्के, हडपसर – 24.15 टक्के पुणे – 31. 67 टक्के.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!