खरेदीदारांना लॉटरी!सोन्याच्या दरात 10 तोळ्यामागे 23,400 रुपयांची घसरण; 22 अन् 24 कॅरेटचे दर काय?

पुणे: युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोन्या- चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली होती. मात्र आता या उसळीनंतर आज सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 2,340 रुपयांनी घसरले आहेत. आता 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 23,400 रुपयांची घसरण झाली आहे. हे दर 1,514,800 रुपये झाले आहेत.

आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 2,340 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,51,480 रुपये झाले आहे. तरीही सोन्याचे दर दीड लाखांच्या घरात आहेत. आता 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 23,400 रुपयांची घसरले आहेत. हे दर 15,14,800 रुपये झाले आहेत.
आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 2,150 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,38,850 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 1720 रुपयांनी घसरले असून 1,11,080रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे 21,500 रुपयांची घसरण झाली होती. हे दर 13,88,500 रुपये झाले आहेत.

दरम्यान 18 कॅरेट सोन्याचे दर 1,760 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,36,610 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 1408 रुपयांनी घसरले असून 90,888 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे 17,600 रुपयांची घसरण झाली असून हे दर 11,36,100 रुपये झाले आहेत.