Lok Sabha Election Result Live Updates : सुप्रिया सुळे यांची इंदापूर वगळता सगळीकडे आघाडी, पहिल्या फेरीत 7 हजारानी पुढे…

Lok Sabha Election Result Live Updates : देशातील नव्हे, तर राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 14 लाख 11 हजार 621 मतदारांनी मतदान केले असून त्यांची मतमोजणी सुरू आहे .
बारामती 59.50% मतदान झालं होतं एकूण मतदार हे 23 लाख 72 हजार 668 मतदार होते त्यापैकी आता मतमोजणी मध्ये पहिल्या फेरीमध्ये सुप्रिया सुळे या सात हजार मतांच्या आसपास आघाडीवर आहेत. Lok Sabha Election Result Live Updates
मिळालेला कल अशाप्रकारे..
बारामती पहिली फेरी
सुप्रिया सुळे – पुरंदर 5175, बारामती 7884, दौंड 4026, इंदापूर 4832, भोर 6177, खडकवासला 5191
सुनेत्रा पवार – पूरदर 5104, बारामती 4345, दौंड 3823, इंदापूर 5358, भोर 3370, खडकवासला 4552
पहिल्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 6941 मतांनी आघाडीवर.
Views:
[jp_post_view]