Lok Sabha Election 2024 : पुणे शहरातील १३ दुय्यम निबंधक कार्यालये ६ व ७ मे रोजी बंद…


Lok Sabha Election 2024 पुणे : जिल्ह्यामधील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असून या निवडणूकीसाठी सह जिल्हा निबंधक पुणे शहर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या हवेली क्र.-२, ३, ४, ५, ८, ९, १२, १३, १६, १८, २०, २१ व २४ या कार्यालयांमधील दुय्यम निबंधकांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे ६ व ७ मे रोजी सदरची कार्यालये दस्त नोंदणीसाठी बंद राहतील.

तसेच शहरातील इतर सर्व कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरु राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे. Lok Sabha Election 2024

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!