दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी कविता यांना अटक…!

दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीस ,कविता यांना अटक केली आहे.
दरम्यान, तकविता यांची जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली होती .कविता सोमवारी सकाळी 10.30 वाजता मध्य दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात पोहोचल्या होत्या.
तत्पूर्वी, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची चौकशी आणि जबाब नोंदवण्याचे कामकाज रात्री 8.45 वाजेपर्यंत चालले. ईडीने आज (21 मार्च) कविताला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. या दारू घोटाळ्यात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.
Views:
[jp_post_view]