पुण्यात धक्कादायक घटना! भाडेकरूने मालकीनीसोबत केले घृणास्पद कृत्य, टेरेसवर नेले आणि…

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मालकिणीसोबत घृणास्पद अश्लील कृत्य केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या भाडेकरूने मालकिनीला मला तुझ्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणून त्याने मालकिणीला टेरेसवर नेऊन मालकिणीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. यानंतर मालकीनीने पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका 43 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी पिडीत महीलेच्या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होता. काही महिन्यांपूर्वीच मालकिणीच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले होते.
आरोपी 2019 पासूनफ्लॅटचे भाडे देखील देत नव्हता, अशी माहिती देखील समोर आली आहे. अमोल हनुमंत लोखंडे असे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, टेरेसवर आरोपीने पीडित महिलेला यापुढे मी तुझी काळजी घेईन, असे म्हणत महीलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तसेच पिडीत महीलेचे कपडे काढून तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.