ब्रेकिंग न्यूज ! कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांची आघाडी झाली कमी ७ व्या फेरीत १२०० मतांची आघाडी…!


पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ७ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली असून ७ व्या फेरीअखेर १२०० मतांनी आघाडी घेतल्याने या निवडणूकीचा अंतिम निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कसब्यात ७ व्या फेरीत अखेर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना २५, ८९७ तर भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांना २४,६२३ मते मिळाली आहेत. मतमोजणीत एकूण १३ फेऱ्या अद्याप बाकी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!