नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये उरुळी कांचन व लोणी काळभोर, शेवाळवाडी येथील १० विद्यार्थी विजेते, तर ३२ गुणवत्ता यादीत..!
उरुळी कांचन : नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये उरुळी कांचन येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ब्रेन मास्टर (NiBM ) यांचे ४९ पैकी ,१० विद्यार्थी विजेते झाली आहे.
विविध गटांतून विध्यर्थ्यांनी ६ मिनिटात १०० गणिते सोडवून प्राविण्य मिळवलेले. या परीक्षेसाठी विविध राज्यभरातून ३९४ विद्यार्थीं आले होते रुद्र प्रॅक्टिकल स्कूल नाशिक या परीक्षा केंद्रावर पार पडली.
तर ३२ गुणवत्ता यादीत विद्यार्थीना संस्थेचे संस्थापक श्री नवनाथ हंबीर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते व प्रशिक्षका किरण शेळके ,वैष्णवी शिंदे ,प्राची चौरे ,ऋतिका कोऱ्हाळे ,हेमा चाबुकस्वार ,क्षितिजा ठाकूर ,अक्षदा बडदे ,कीर्ती येळे,राखी सोनावणे यांनी विशेष तयारी करून घेतली.
उरुळी कांचन :
अंश राहुल कांचन, इनायत मुलाणी तेजस नानासाहेब चौधरी, आरोही सुहास कांचन, समुल्लाह मुलाणी.
लोणी काळभोर :
जय तानाजी काळभोर, पूर्वी राहुल नलवडे, रुद्र अनिल जाधव, सोहम आदीनाथ गु,घे जगदीश रामानंद गुंडगिरे.
शेवाळवाडी :
जान्हवी सुनील गावडे , अर्णव आप्पासो कलेल, अर्निका आप्पासो कलेल, उत्कर्ष उमेश मोरे.
दरम्यान, भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक बदलाचा आडावा धेत विविध तंत्रज्ञान व शिक्षण बाबत मुलांचे पालकचा मोठा वाटा आहे आहेत भविष्यात होणार्या अतंराष्ट्रीय स्पर्धेतपाठवण्यासाठी पालक पुढे येणार आहेत .
हे शिक्षण वयोगट 5 ते १४ वर्षात पुर्ण होणे आवश्यक आहे म्हणुन पालकांनी योग्य वयातच सुरवात करावी अशी माहीती संस्थापक नवनाथ हंबीर (+91 900 900 8057) यानी सांगीतली आहे.