Gold-Silver Price : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने झाले स्वस्त, चांदीच्या भावातही घसरण, जाणून घ्या, नवीन दर…


Gold-Silver Price : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलाडू सोने आणि चांदीच्या दरातील वाढीचा कल आज थांबला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याचे भाव खाली आले तर चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेली.

तसेच यापूर्वी २८ डिसेंबर २०२३ रोजी सोने ६४,२५० रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार कायम असला तरी, त्याला मोठी मागणी आहे.

सोन्या-चांदीच्या किमती वर्षाच्या शेवटच्या दिवसांत घसरल्या आहेत. शुक्रवारी सोने ३५० रुपयांनी स्वस्त झाले. त्यात आज म्हणजेच शनिवारी, ३० डिसेंबरलाही सोन्याच्या दरात घट झाली आहे. Gold-Silver Price

दरम्यान, देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६३,८७० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,५५० रुपये आहे. आहे. २८ डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!