सोन्याच्या किमती 3 दिवसानंतर पुन्हा वाढल्या, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर…


पुणे : सोन्याच्या दरात आज 18 कॅरेटची किंमत 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली आहे. दुसरीकडे चांदीची किंमत आज एका किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात सोनं मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहे.

एक मार्च 2025 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. यानंतर सलग तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिलेत. पुण्यात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

तसेच नागपूरमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच मुंबई 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. कोल्हापूरातमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!