भारत बंद असताना सोन्याची जोरदार घसरण ; किती रुपयांनी स्वस्त?24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

पुणे : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 15840 रुपयांवर आले असून 10 ग्रॅमसाठी 1200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचेही दर कमी झाले आहेत.

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.सराफा बाजार उघडताच भारतामध्ये सोन्याचे दर घसरले आहेत.देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1200 रूपयांनी घसरली आहे. तर एक ग्रॅम सोनं 120 रूपयांनी स्वस्त झाल आहे. तर 10 तोळं सोनं 1200 रूपयांनी स्वस्त झाल आहे. सोन्याच्या किंमती घसरत असतानाच अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर –

ग्रॅम 15840 रुपये – 120 रुपयांनी स्वस्त
10 ग्रॅम 1,58,400रुपये -1200रुपयांनी स्वस्त
22 कॅरेट सोन्याचा दर
प्रति ग्रॅम14,520 रुपये – 110रुपये कमी
प्रति 10 ग्रॅम 1,45,200 रुपये – 1100 रुपयांनी स्वस्त
18 कॅरेट सोन्याचा दर
प्रति ग्रॅम -11,895 रुपये – 90 रुपये कमी
प्रति 10 ग्रॅम 198959 रुपये – 900 रुपयांनी स्वस्त
दरम्यान आजच्या भारत बंदचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार का? सोन्याची विक्री घटणार का? याबाबतही सराफा बाजारात चर्चा आहे