Gold Price : १५ ऑगस्ट दिवशी सोन्याच्या दरात मोठी घट, खरेदीसाठी लोकांची गर्दी…

Gold Price : आज स्वातंत्र्यादिनी सोने खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे.
वेबसाईटनुसार, बुधवारी (ता.१४) सोन्याच्या दरात घसरण झाली. १४ कॅरेट १० ग्रॅम (१ तोळा) सोन्याच्या दरात ११० रुपयांनी घसरण झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६२० रुपये प्रति १० ग्रॅमवरुन ७१,५१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घसरण झाली असून २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६५० रुपयांवरुन ६५,५५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ५३,६३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. Gold Price
त्याच वेळी, एक किलो चांदीचा भाव ८३,६००० वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आज १५ ऑगस्टनिमित्त ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कारण, सोन्याच्या या आजच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे.
सोन्याचा भाव तुमच्या शहरात काय?
मुंबई
१० ग्रॅम (१ तोळा) २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५, ५५० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१, ५१० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) १८ कॅरेट सोन्याचा भाव 53,६३० रूपये आहे.
पुणे
१० ग्रॅम (१ तोळा) २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,,५५० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१, ५१० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव ५३,६३० रूपये आहे.
नागपूर
१० ग्रॅम (१ तोळा) २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,, 550 रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१, ५१० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) १८ कॅरेट सोन्याचा भाव ५३, ६३०रूपये आहे.
नाशिक
१० ग्रॅम (१ तोळा) २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५, ५८० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१, ५४० रूपये आहे.
१० ग्रॅम (१ तोळा) १८ कॅरेट सोन्याचा भाव ५३,६६० रूपये आहे.