सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण


नवी दिल्ली : सतत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल होत असतो. आताच झालेल्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली असली तरी आज बाजार उघडताच भारतातील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र, नंतर त्यांची वाढ नोंदवण्यात आली.

भारतातील सोन्याच्या किमतींनी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 6 फेब्रुवारी रोजी व्यापार उघडल्यानंतर सकारात्मक वळण घेतले. सोन्याचा वायदा 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 56,900 रुपयांवर व्यवहार करत होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!