Gaming Apps : गेमिंग अँप्समधून चीन चोरतोय भारतीयांची ‘ती’ माहिती, धक्कादायक प्रकार आला समोर…


Gaming Apps : भारतात अनेक अ‍ॅप्स असून दररोज या अ‍ॅप्सचे वापर करत लोक करत राहतात. तसेच भारतीयांची खासगी माहिती चोरणा-या कित्येक चिनी अ‍ॅप्सवर आतापर्यंत सरकारने कारवाई केली आहे.

यामध्ये बाईट डान्स कंपनीच्या टिकटॉक अ‍ॅपचे नाव प्रामुख्याने समोर येते. मात्र, सरकारच्या कारवाईनंतर देखील कित्येक चिनी अ‍ॅप्स हे अजूनही लोकांची खासगी माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे. Gaming Apps

भारतीयांची खासगी माहिती चोरणा-या कित्येक चिनी अ‍ॅप्सवर आतापर्यंत सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये बाईट डान्स कंपनीच्या टिकटॉक अ‍ॅपचे नाव प्रामुख्याने समोर येते. मात्र, सरकारच्या कारवाईनंतर देखील कित्येक चिनी अ‍ॅप्स हे अजूनही लोकांची खासगी माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे.

१. बेबी पांडा वर्ल्ड (एक कोटींहून अधिक डाऊनलोड)

२. बेबीबस किडस् (१०मिलियन डाऊनलोड)

३ बेबी पांडास् किड्स प्ले (१० मिलियन डाऊनलोड)

२०२३ च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आशियामध्ये डाऊनलोड झालेल्या एकूण लहान मुलांच्या गेम्समध्ये बेबीबस कंपनीच्या अ‍ॅप्सचा वाटा तब्बल ६० टक्के होता. यावरूनच लक्षात येते की कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स आहेत.

दरम्यान, ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने या अ‍ॅप्सची तपासणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. हे अ‍ॅप्स मोबाईलची इन्फर्मेशन, आयडी, अ‍ॅप इन्फर्मेशन, परफॉर्मन्स, फायनॅन्शिअल इन्फर्मेशन, पर्चेस हिस्ट्री, ईमेल आयडी, यूजर आयडी आणि इतर सेन्सिटिव्ह माहिती गोळा करत असल्याचे यात स्पष्ट झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!