इराणची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रूझ क्षेपणास्त्राद्वारे मारण्याची धमकी…!


तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. याचदरम्यान आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्यासाठी इराणचा कमांडर अमीराली हाजीजादेह यांनी अमेरिकेला १,६५० किमी क्षमता असलेले क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले असल्याची धमकी दिली आहे. लवकरच तो कमांडरच्या हत्येचा बदला घेईल.

इराणच्या कमांडरच्या धमकीनंतर रशिया युक्रेन युद्धात इराणच्या ड्रोनच्या मदतीने कीवमध्ये सातत्याने बॉम्बफेक करत असल्याने अमेरिकेसह पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमिराली हाजीजादेह म्हणाले की, ते सर्वोच्च इराणी कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!