फडणवीस सरकाराचा बदल्यांचा धडाका कायम, 1355 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, नेमकं काय घडतय?


पुणे : फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पुन्हा १३५५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गृह खात्याने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे.

यात 370 पोलिस निरीक्षक,429 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 556 पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 15 दिवसतात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . आतापर्यंतची ही सर्वात मोठी बदली असल्याचे समोर आले आहे.

पोलीस निरीक्षकाचे नावे पुढील प्रमाणे..

१ .अजय पांडुरंग कांबळे
२. तानाजी रामदास भगत
३. प्रकाश मारुती सपकाळ
४. अनिल प्रतापराव पाटील
५. सुनिल दत्तात्रय कदम
६. गिरीधर सिताराम गोरे
७. अंजूम कासिम बागवान
८. देवेंद्र रामचंद्र पोळ
९.महेश हंबीरराव पाटील
१०. संदिप पांडुरंग भोसले
११. विजयकुमार अधिकराव चव्हाण
१२. विठ्ठल विराप्पा चौगुले
१३. राहुल सखाराम सोनवणे
१४. शिवानंदशशिकर देवकर
१५. निवृत्ती बापुराव कोल्हटकर
१६. उदयसिंग भगवान शिंगाडे
१७. सुनिल बाबुराव गोडसे
१८. पंडीत चिंधा सोनवणे
१९. बुलढाणा सुनिल दयाराम
२०. किशोर दुर्वास नगराळे
२१. श्रीकृष्ण लक्ष्मणराव कटकथोंड
२२. प्रदीप वसंत कसबे
२३. चेतन बाळूभाई राठोड
२४. मच्छिंद्र रमाकांत पंडीत
२५. वैशाली संदिप घोरपडे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!