बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार…!

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार झाली.

महा विकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारी समोर दाभेरी यांच्यामुळे आव्हान निर्माण झाले होते. आता कसब्यात भाजपचे हेमंत रासने यांच्याशी धंगेकर यांची थेट लढत होईल.
Views:
[jp_post_view]