Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, यादीत कोणाचा समावेश? वाचा…

Eknath Shinde : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
या यादीत एकूण २० उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वरळी विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध नेते मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली गेली आहे. Eknath Shinde
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर…
अक्कलकुवा – आमश्या पाडवी
बाळापूर- बळीराम शिरसकर
रिसोड – भावना गवळी
हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
परभणी – आनंद शेशराव भरोसे
पालघर – राजेंद्र घेड्या गावित
बोईसर (अज) – विलास सुकुर तरे
भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे
भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी
कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर
अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे
दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल
चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते
वरळी – मिलींद मुरली देवरा
पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे
कुडाळ – निलेश नारायण राणे
कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर