Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय, मुलाच्या ट्विटने उडाली खळबळ, जगभराचे लागले लक्ष…


Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून आपले वडील अर्थात डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या मृत्यूची बातमी दिली.

या पोस्टनंतर अमेरिकेसह जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडाली. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे. Donald Trump

मला तुम्हाला सांगायला अत्यंत दु:ख होत आहे की, माझे वडील डोनाल्ड ट्रम्प Donald Trump हे जग सोडून गेले आहेत. तेच जिवंत नसल्याने आता २०२४च्या राष्ट्रपती निवडणुकीत मी भाग घेत आहे, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या नावाने व्हायरल होत आहे. हे अकाउंट हॅक झालं असल्याचं बोलले जात आहे. मात्र यामुळे अमेरिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

तसेच या मुलाच्या ट्विटवर अकाऊंटवरून शिव्या देखील व्हायरल होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे विद्यमान राष्ट्रपती जो बायडन यांना शिव्या देणाऱ्या पोस्ट ट्विट केल्या जात आहे.

त्याचबरोबर एलन मस्क यांच्या नावाने देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. हे अकाऊंट हॅक झाल्याची कोणीही अधिकृत माहिती नाही मात्र, या अकाऊंटवरून ज्या पद्धतीने पोस्ट व्हायरल होत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!