डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 30 लाखांचा दंड ! महिला प्रवाशावर लघुशंकाप्रकरणी मोठी कारवाई…!


नवी दिल्ली : नागरि विमान वाहतूक महासंचालनालयाने (DCGA) शुक्रवारी 26 नोव्हेंबर 2022 च्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानामध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप केल्यानंतर एअर इंडियाला विमान कंपन्यांच्या चुकांसाठी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!