पुण्यात भर रस्त्यात कपलचा रोमांस, व्हिडिओ व्हायरल..


पुणे : पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका चौकात एक तरूण आणि तरुणी ऐकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे असतानाचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

भर रस्त्यातच हे कपल रोमांस करत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच येथील लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यामुळे याची चर्चा सध्या चर्चा सुरू झाली आहे.

 

हे दोघे कपल ऐकमेकांच्या प्रेमात हरवून गेले आहेत. बेधुंद झाले आहेत. गाड्यांचे हॉर्न आणि माणसांचा गोंधळही त्यांना ऐकू येत नाही. यामुळे याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकरी सध्या त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

 

तसेच ट्रॅफीक पोलिसही त्यांना आरडाओरड करत आहे. परंतु त्यांना कशाचेही भान नव्हते. हे दोघे आपल्याच दुनियेत असल्याचे दिसतंय.  हे दोघे भररस्त्यात रोमांस करत असल्यामुळे येथील सर्व लोकं त्यांच्यावर भडकले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!