ब्रेकिंग ! काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा…!


नगर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा. त्यांचे जवळचे आप्त सत्यजीत तांबे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मदतीने बंडखोरी करून आमदारकी मिळवली. तेव्हापासून थोरात वादग्रस्त ठरले. काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!