Bus Accident : ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न ठरला कारण, बसचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी…


Bus Accident : अलीकडे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे. चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली.

यादरम्यान या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. चेन्नई-त्रिची नॅशनल हायवेवर मदुरांतकम येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने बस एका लॉरीला धडकली.

त्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चेन्नई-त्रिची नॅशनल हायवेवर मदुरांतकम येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने बस एका लॉरीला धडकली. Bus Accident

त्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेची माहिती पदलम पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, चेन्नई-त्रिची महामार्गावर, एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ओम्नीचे नियंत्रण सुटले आणि दुसऱ्या ट्रकला धडकली, असे पदलम पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात ओम्नी बसमध्ये बसलेल्या सुमारे चार जणांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!