Breaking News : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी मंगळवारी असणार दोन तासांचा ब्लॉक..

Breaking News पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४५/००० अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी ४५ / ८०० खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवार (ता.१०) रोजी करण्यात येणार आहे. Breaking News

तसेच या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी २.०० या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.०० वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. Breaking News
Views:
[jp_post_view]
