ब्रेकिंग! महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली? बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट
मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका आणि जागावाटपबाबत बैठका देखील होत आहेत. असे असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले, महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी सोबत न लढता स्वतंत्र लढणार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने या आधीच जाहीर केले आहे की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकास आघाडी सोबत लढणार नाही, आम्ही स्वतंत्र लढणार आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी घटना घडणार आहेत. असेही ते म्हणाले. यामुळे काय होणार हे लकरच समजेल.
Views:
[jp_post_view]